![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1715500186-1736471239979.jpg?fit=1024%2C768&ssl=1)
अमळनेर:- दि. 9 जानेवारी रोजी अमळनेर एलआयसी शाखेकडून चाय पे चर्चा हे चर्चा सत्र सकाळी आठ वाजता संपन्न झाले.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
यावेळी नाशिक विभागाचे प्रोडक्ट मँनेजर बिजेंन्द्र कुमार यांनी सर्व विमाप्रतिनिधींना एलआयसीच्या करून जीवन उत्सव, जीवन उमंग, मायक्रो बचत ,निवेश प्लस,ईंडेक्स प्लस, या प्लँन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.शाखाधिकारी गोपाळ सोलंकी यांनी एम डी .आर .टी.करून अभिकर्ता यांनी आपला आर्थिक स्तोत वाढवावा, असे सांगितले. उपशाखा धिकारी मयूर लोहारे यांनी युलिप प्लॅन ची सविस्तर मार्गदर्शन केले विकास अधिकारी तुषार झेंडे यांनी सर्व विमा प्रतिनिधींना सखोल मार्गदर्शन करून शतकवीर आणि एम. डी. आर. टी. होण्यासाठी मोलाचा सल्ला दिला.यावेळी अभिकर्ता बाबुलाल पाटील,गौरव चौधरी,पियुष जाधव, प्रकाश पाटील, अनिल ठाकूर,आर.एन.पाटील,सुरेश पाटील, किरण महाजन,भरत सैंदाणे विलास कुलकर्णी, भारत पाटील, जयवंत पाटील,किरण पाटील, दिलिप पाटील,आदि उपस्थित होते.