![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250123-WA0026.jpg?fit=1024%2C768&ssl=1)
अमळनेर- दि. २३ रोजी रा.प. अमळनेर आगार येथे ” स्व. बाळासाहेब ठाकरे ” यांच्या जयंतीनिमित्त रा.प. बसस्थानक, बसस्थानक परिसर व प्रसाधनगृहांची सखोल स्वच्छता मोहीमचे आगार पातळीवरील नेतृत्व प्रमोद बळीराम चौधरी आगार व्यवस्थापक यांनी केले तसेच सामाजिक संस्था व लोकांच्या उत्स्फुर्त सहभागातून, रा.प अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृवाखाली ही सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यात आली. बसस्थानकातील छत, पंखे उंच भिंती यावर साचलेले जाळी-जळमटे काढण्यात आले.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2024/12/gif_1734710466943-1.gif?resize=640%2C768&ssl=1)
सदर कार्यक्रम प्रसंगी श्री. प्रमोद चौधरी आगार व्यवस्थापक, श्री. अनिकेत न्हायदे स.वा.अ., श्री. मुकेश सैंदाणे वाहतूक निरीक्षक, श्री. राकेश चौधरी वाहतूक निरीक्षक प्रशिक्षणार्थी, श्री. अमोल पाटील, श्री. तुषार पाटील, श्री. विजय वाडेकर, श्री. प्रमोद बाविस्कर, श्री. विजय लांडगे श्री. राकेश पाटील, श्री. विशाल कलोसे, श्री. सतिश फलोसे, श्री. भटू पाटील.श्री. एल.टी.पाटील, श्री. सतिश सातपुते, श्री. किर्तेश पाटील, श्री. धनराज पाटील, श्री. राजेंद्र सुतार, श्री. टी.जे. पाटील, श्री. दीपक पारधी, श्री. समाधान पवार, श्रीमती भारती बागले, सौ. सोनाली धनगर, श्रीमती भारती धनगर, श्रीमती कविता चव्हाण, कु. आशाबाई लांडगे, सौ. रेखा कापडणे तसेच चालक तथा वाहक व यांत्रिकी कर्मचारी व संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2025/01/image_editor_output_image1945045255-17373389785377574354205967647335.jpg?resize=640%2C815&ssl=1)