
अमळनेर : पतंजली योग समितीच्या महामंत्री पदी अमळनेर येथील रत्ना भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाचे भारत स्वाभिमान महामंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल रत्ना भदाणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य कार्यकारिणी महाराष्ट्र पूर्व योगरत्न पुरस्कृत संजीवनीजी यांच्या हस्ते,राज्यकार्यकारिणी सदस्या महानंदाजी ,महिला पतंजली समिती जिल्हा अध्यक्ष जयश्रीजी भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी मांडोळे ,महिला पतंजली समिती महामंत्री ज्योतीताई पाटील,भारत स्वाभिमान तहसील प्रभारी गजानन माळी महिला पतंजली समिती तहसिल प्रभारी कामिनी पवार, कर्मठ कार्यकर्ते , योग साधक उपस्थित होते तीन दिवसीय शिबीर योगसाधक उपस्थित होते.