
अमळनेर: तालुक्यातील जळोद विका सोसायटी चेअरमन पदी खापरखेडा येथील हिलाल पोपट पाटील व्हा चेअरमन गंगापुरी येथील महेश भास्कर पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक संभाजी देशमुख अँड दिपक पाटील,भगवान कोळी, धनंजय पाटील, पी. डी. चौधरी,हरेश कोळी, छगन चौधरी, अशोक शिरसाठ,रोहिदास भोई, जगतराव कोळी संचालक उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल भाईदास पाटील, जयश्री पाटील माजी प.स. सदस्य प्रविण पाटील, प्रवीण पवार, शशिकांत साळुंखे, ,राजेंद्र देशमुख ज्ञानेश्वर चौधरी, नाना भोई, मुन्ना चौधरी, सुनील कोळी, प्रवीण शिरसाठ, कल्पेश देशमुख खापरखेडा येथील राजेंद्र पवार, रोहन पवार, रवींद्र पाटील, विश्वास पाटील, निंबा पाटील, विजय कोळी, गुलाब कोळी, अनिल पवार आदिंनी अभिनंदन केले आहे.




