
अमळनेर:- शहरातील डॉ मुठे यांच्या गणेश हॉस्पिटल समोरून, जयेश संजय जगताप यांच्या मालकीची लाल रंगाची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सीसी 2081 ही दुपारी साडे चार वाजता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली,साने गुरुजी विद्यालयाचे उपशिक्षक संजय जगताप हे डोळे दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते,बाहेर आल्या नंतर मोटरसायकल न आढळून आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे,दरम्यान चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

