अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथील विकासोची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून १३ सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या सदस्यांमध्ये पाटील अधिकार अमृत, पाटील चंद्रकांत भास्कर, पाटील दीपक मनीलाल, पाटील कैलास चुडामन, पाटील किशोर गौतम, पाटील नथ्थु सखाराम, पाटील राजेंद्र अभिमन, पाटील वासुदेव महारु, पाटील लताबाई नरेश, पाटील सीमा अधिकार, पाटील शिवाजी सीताराम, भिल पांडुरंग तिरसिंग, लोहार शरद छगन हे सदस्य आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी. महाजन, सचिव अरुण पाटील, अधिकार पाटील यांनी कामकाज पाहिले.