
श्री जागृत हनुमान मित्र मंडळाने राबविला उपक्रम…
अमळनेर:- शहरातील तांबेपूरा भागातील श्री जागृत हनुमान मित्र मंडळातर्फे १०५ भटक्या जनावरांना लम्पी लसीकरण करण्यात आले.

वसुबारस निमीत्त श्री जागृत हनुमान मित्र मंडळतील युवक मित्रांनी अनोखा उपक्रम राबवत १०५ जनावरांना लंपीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सागर वाघ, अवि चौधरी, मोहित कासार, परेश पाटील, जयेश पाटील, प्रशांत पाटील, विपुल पाटील, सागर पाटील, बबलू चौधरी, कुणाल वाघ, सौरभ सोनवणे, निखिल पाटील, तुषार पाटील, हनीफ पिंजारी, वैद्यकीय कर्मचारी सोनवणे, श्री जागृत हनुमान मित्र मंडळ व सहकारी मित्र परीवाराचे सहकार्य यावेळी लाभले.