
आज दुपारी दोन वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार असून खालील वेबसाईटवर जावून आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकतात.
https://www.mahahsscboard.in/
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org
http://mh12.abpmajha.com
रिजल्ट एसएमएसद्वारे कसा पाहावा ?
मित्रांनो एसएमएस द्वारे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना 57776 या क्रमांकावर तुमचा सीट नंबर सेंड करावा लागणार आहे. त्यानंतर त्याच मोबाईल नंबर वर तुम्हाला तुमचा रिजल्ट पाहता येणार आहे.







