![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/05/InShot_20230524_145142328.jpg?fit=1024%2C627&ssl=1)
या संकेतस्थळावर पाहता येणार ऑनलाईन निकाल …
अमळनेर:- इयत्ता बारावीचा निकाल उद्या दुपारी २ वाजता लागणार असून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/05/InShot_20230524_144945724-1024x972.jpg?resize=640%2C608&ssl=1)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांना असलेली निकालाची प्रतिक्षा अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
याठिकाणी पाहा ऑनलाईन निकाल….
खालील संकेतस्थळावर क्लिक करून आपण निकाल पाहू शकतात.
https://www.mahahsscboard.in/
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org
http://mh12.abpmajha.com