अमळनेर:- अमळनेर टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे दिनांक १० ऑक्टोबर रोजी क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंचचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महेंद्र सुदाम महाजन व टॅक्सी युनियन जिल्हाध्यक्ष रज्जाक भाई यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष बंडुनाना केलकर, उपाध्यक्ष राजेंद्र परदेशी, खजिनदार सुनिल रणधीर, सदस्य गणेश महाजन, मेहमुदखा पठाण, प्रकाश पवार, विठ्ठल शिंपी, कैलास पाटील, नितीन पाटील ईश्वरलाल देशमुख, हर्षल महाजन, सुनिल अहिरे, सुनिल कुलकर्णी, बापु खानोरे, सुनिल रोकडे, सलमान पठाण, राजू शहा, आफित शेख,फारुख शेख फिरोज शेख, आजू दादा, जमशेर पिंजारी, मोहन चौधरी, पाटील, श्रीकांत जोशी, प्रदिप कोष्टी, अजु दादा, राजु पाटील, मनोज चौधरी, बबलु चौधरी, हरी पंजवानी आण्णा महाजन, किशोर धनगर, दिपक पाटील सह आदी उपस्थित होते.