
अमळनेर:- नवरात्रोत्सवानिमीत्त शहरातील जय अंबे व तरुण कुढापा मित्र मंडळ शिरुड नाका यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. यावेळी जवळपास तीन हजार नागरिकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला, परिसरातील अनेक महिला व युवा कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.


