
अमळनेर:- अमळनेर तालुक्यात काल ३ कोरोना बाधीत आढळले आहेत.
आरटीपीसीआर चाचणीत ३ रुग्ण आढळले आहेत. आमलेश्वर नगर १, पिंपळे रोड १, व मंगरूळ येथे १ असे ३ रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात संसर्ग कमी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.