परवानगी नसल्याचा शेतकरी महिलेचा आरोप,वन विभागाकडे तक्रार…
अमळनेर:- तालुक्यातील तासखेडा शिवारात शेत शिवार रस्त्याला लागून असलेल्या 5 जिवंत झाडांची कत्तल कोणतीही परवानगी न घेता रस्ता ठेकेदाराने केल्याची तक्रार एका शेतकरी महिलेने वनविभागाकडे केली आहे.
तासखेडा शिवारात कमलबाई नथु बडगुजर यांचे गट नंबर 103 मध्ये रास्तालगत स्वमालकीचे शेत असून सदर शेत सदर सदर रस्त्याचे काम केला ठेकेदारास दिले असता त्याने रस्त्यालगत शेताच्या बांधावर असलेली 5 जिवंत झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडली आहेत.तरी सदर प्रकाराची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी सदर महिलेने केली आहे.