अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील सु. हि. मुंदडे हाय. व श्रीमती द्रौ. फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.12 वी चा निकाल 86.23% लागला आहे.
यात प्रथम क्रमांक उदय पिंटू मोरे 73%, द्वितीय तृप्ती संजय न्हावी 70.83%, तृतीय विशाल संदीप भिल 68.17% यांनी पटकावला असून जयवंतराव पाटील, देविदास साळुंखे, देविदास पाटील आणि सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन यांनी केले आहे. तसेच विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेतर वृंद यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.