
अमळनेर-पतंजली योगपीठ च्या तत्वानुसार योग फॉर वन अर्थ,वन हेल्थ 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त योग महोत्सवाचे आयोजन उद्या दिनांक 21 रोजी छत्रपती शिवाजी नगर,गुरुदत्त मंदिराजवळ,अमळनेर येथे करण्यात आले आहे.

सदर आयोजन पतंजली योग समिती,अमळनेर यांनी केले असून व प्रायोजक माजी नगरसेवक प्रताप शिंपी व सौ मनीषा शिंपी हे आहेत.साधकांनी येताना स्वतःची मॅट अथवा चादर सोबत आणायची आहे. यावेळी यावेळी योग शिक्षिका ज्योतिताई पाटील हे प्रशिक्षण देणार आहेत.तरी जास्तीत जास्त साधकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

