
अमळनेर-कृषी उत्पन्न बाजार समिती गणेश उत्सव मंडळ अमळनेर सालाबादा प्रमाणे यंदाही गणेशोत्सवा निमित्त विशेष देखावा सादर करीत असून उत्तराखंड मधील चार धामण पैकी एक बद्रीनाथ धाम मंदिर देखावा साकारला जाणार आहे.
गणेशोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असुन बाजार समिती आवारात बद्रीनाथ मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. या निमित्त बाजार समिती येथे यात्रेचे स्वरूप येणार असून मनोरंजनात्मक वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी श्री बद्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी अगत्य येण्याचे करावे व आमचे मनोबल वाढवावे अशी आग्रहाची नम्र विनंती कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळ तसेच सभापती अशोक आधार पाटील व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आली आहे.
अशी आहे मंडळाची कार्यकारिणी
अध्यक्ष-गौरव धनंजय पाटील,सेक्रेटरी-प्रकाश काशिनाथ अमृतकर,उपाध्यक्ष- महेश नंदकिशोर झवर, उपाध्यक्ष कपिल नंदलाल दलाल, सह सेक्रेटरी- योगेश गोविंदा महाजन,खजिनदार- सुधाकर संतोष पाटील, ऋषभ प्रकाश पारख, योगेश सुधाकर येवले
संचालक – शंकर तेजुमल बितराई, सतीश काशिनाथ मराठे,ललित प्रसन्नचंद बाफना, विनोद जगदीश अग्रवाल, नंदकिशोर अशोक शिरोडे, सागर मितेश गोसलिया,यतीन विनोदकुमार कोठारी,रुपेश पारसमल संचेती, जितेंद्र हरी राणे,हर्ष प्रकाशचंद बोथरा,अमरदीप वसंत अमृतकर,अमोल अशोक मराठे,गोविंद रमेशचंद्र अग्रवाल

