
अमळनेर(प्रतिनिधी): येथील कृषी उत्पन्न बाजार समिती २ डिसेंबर व ४ डिसेंबर रोजी असे २ दिवस बंद असणार आहे.
२ तारखेला पालिकेच्या निवडणुकीनिमित तर ४ रोजी माजी बाजार समिती संचालक पावभा अमृत पाटील यांच्या निधनानिमित्त बंद राहील.३ रोजी बाजार समितीचे कामकाज सुरू असेल याची नोंद घेण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




