
अमळनेर : शहरातील पैलाड येथील साई गजानन नगर मधील गणेश वसंत जाधव वय ४३ याने १७ रोजी राहत्या घरी लोखंडी पाईपला सुती दोरी बांधून गळफास घेतला.
आजूबाजूच्या लोकांनी त्याला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




