
व्हाईस चेअरमनपदी सुंदरबाई यादवराव पाटील यांची निवड…
अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु. येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शरद भाऊराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती सुंदरबाई यादवराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या फापोरे विकासोच्या निवडणुकीत सहकार पॅनलने पूर्णपणे बहुमत मिळवत एक हाती सत्ता स्थापन केली. यावेळी चेअरमन म्हणून शरद भाऊराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती सुंदरबाई यादवराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूकीस निवडणूक अधिकारी म्हणून आर. यु. पाटील यांनी काम पाहीले तर संस्थेचे सचिव सुनिल पाटील यांनी सहकार्य केले. सदर निवडणूक प्रसंगी सर्व विजयी उमेदवार भालेराव पाटील, प्रविण पाटील (राजू फापोरेकर) , प्रताप पाटील सर, मुरलीधर पाटील, खंडेराव पाटील, प्रदीप पाटील, जितेंद्र पाटील, श्रीमती भिकूबाई संभाजी पाटील, पंकज पाटील, नुतन बिऱ्हाडे तसेच गावातील जेष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील, जे. एस. पाटील, प्रा .व्हि.सी . अहिराव, बाबुराव पाटील, सतिष पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, समाधान पाटील, महेंद्र पाटील, अनिल नाना, विशाल पाटील, प्रदीप मोठा भाऊ, दिपक पाटील, सुनिल पाटील, नगराज पाटील, गोकुळ पाटील, सागर पाटील नरेंद्र पाटील, गणेश पाटील , शिवा पाटील, राहुल पाटील , तसेच गावातील जेष्ठ नागरीक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.




