अमळनेर:- तालुक्यातील ग्रामीण भागातील रिक्त असलेल्या पोलीस पाटलांच्या भरतीचे आरक्षण निघाले असून तालुक्यातील ४८ जागांची आरक्षण सोडत काल काढण्यात आली.
आरक्षण सोडतीच्या वेळी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसिलदार रुपेशकुमार सुरगाणा, पो. नि. विजय शिंदे, तालुक्यातील विविध गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सार्थक पाटील ह्या आठ वर्षांच्या मुलाच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.
पोलीस पाटील भरतीचे गावनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे…
जुनोने (एससी), चोपडाई (एससी), सावखेडा (एस सी महिला), सोनखेडी (एससी), आटाळे (एससी), पिंपळे बुद्रुक (एसटी), जवखेडे (विजाअ), नगाव बु (भजब), व्यवहारदळे (भजड महिला), आनोरे (इमाव), सडावण बु (इमाव), राजोरे (इमाव), फापोरे बु (इमाव), तासखेडे (इमाव), रुंधाटी (इमाव महिला), म्हसले (इमाव महिला), सुंदरपट्टी (इमाव), खडके (आर्थिक दुर्बल घटक महिला), सारबेटे (सर्वसाधारण), रामेश्वर बुद्रुक (सर्वसाधारण ), कुहे खुर्द (सर्वसाधारण), पिळोदे (सर्वसाधारण महिला), रढावण (सर्वसाधारण), जळोद (सर्वसाधारण महिला), खेडी सिम प्रगणे जळोद (सर्वसाधारण), भोरटेक (एससी महिला), बोहरे (एससी) लोण बुद्रुक (एससी महिला), गोवर्धन (एस टी महिला), मेहेरगाव (एसबीसी), निंभोरा (एसबीसी महिला), धानोरा (भज क), ढेकू चारम (इमाव), तळवाडे (इमाव), निम (इमाव महिला), मालपूर (इमाव), गलवाडे खुर्द (इमाव) गलवाडे बुद्रुक (इमाव ), भरवस (आर्थिक दुर्बल घटक), सात्री (आर्थिक दुर्बल घटक), भिलाली (सर्वसाधारण), बोदर्डे (सर्वसाधारण महिला), तांदळी (सर्वसाधारण), कळमसरे (सर्वसाधारण) अंबारे (सर्वसाधारण), बाम्हणे (सर्वसाधारण), मांडळ (सर्वसाधारण महिला)