
अमळनेर:- अमळनेर शहरात काल २ कोरोना बाधीत आढळले आहेत.
अँटीजेन चाचणीत २ रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्ण शहरातील असून न्यू प्लॉट भागात हे २ रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्येत घट होत असून तालुक्यात संसर्ग कमी होत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे.