अमळनेर : शहरातील तांबेपुरा भागातील श्री जागृत हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.
त्यानिमित्ताने ११ रोजी सायंकाळी ६ वाजता जागृत हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी शाळा , शिवशक्ती चौक , सानेनगर भागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ एप्रिल रोजी खान्देश भूषण हभप रविकिरण महाराज दोंडाईचाकर यांचे कीर्तन रात्री ८ ते ११ दरम्यान श्री जागृत हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जागृत हनुमान मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अमळनेर : शहरातील तांबेपुरा भागातील श्री जागृत हनुमान मित्रमंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने ११ रोजी सायंकाळी ६ वाजता जागृत हनुमान मंदिर ते छत्रपती शिवाजी शाळा , शिवशक्ती चौक , सानेनगर भागात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १२ एप्रिल रोजी खान्देश भूषण हभप…
श्री जागृत हनुमान मित्र मंडळाने राबविला उपक्रम...अमळनेर:- शहरातील तांबेपूरा भागातील श्री जागृत हनुमान मित्र मंडळातर्फे १०५ भटक्या जनावरांना लम्पी लसीकरण करण्यात आले. वसुबारस निमीत्त श्री जागृत हनुमान मित्र मंडळतील युवक मित्रांनी अनोखा उपक्रम राबवत १०५ जनावरांना लंपीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सागर वाघ, अवि चौधरी, मोहित कासार, परेश पाटील, जयेश…
१३६ वर्षांची अखंडित परंपरा, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने... संदीप लोहार पातोंडा ता.अमळनेर- येथील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रांगणात, सालाबादप्रमाणे १३६ वर्षांपासुन चालत असलेला श्री रामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत अखंडपणे ज्ञानयज्ञ हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळा दि.३० मार्च ते दि.६ एप्रिल चैत्र शुद्ध पौर्णिमा या सुमंगल कालावधीत संपन्न होत आहे. या कालावधीत…