
अमळनेर:- काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीबाबत अमळनेर तालुका काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा सुलोचना पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोकुळ पाटील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज पाटील, किसान सेलचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अलीम मुजावर, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सचिव रज्जाक भाई शेख, पंचायत समितीचे माजी उपसभापती धनगर दला पाटील, माजी सभापती संदीप बापू पाटील, मार्केट कमिटीचे प्रशासक सदस्य भागवत सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते भागवत गुरुजी, बन्सीलाल पाटील जानवे, नीमचे मगन भाऊसाहेब, शहापूरचे कैलास पाटील, शेतकी संघाचे ज्येष्ठ प्रशासक सदस्य सुरेश पाटील, माजी नगरसेवक नरेंद्र भाऊ, माजी नगरसेवक हाजी शेख, ज्येष्ठ नेते सत्तार मास्टर, कल्पनाताई वानखेडे तुषार संदानशिव, के डी पाटील, गणेश चौधरी, राजू भाई भाट तेली, मुन्ना भाऊ शर्मा, श्रीकृष्ण शर्मा, वीरेंद्र शहा, प्रमोद विनायक पाटील या सर्वांनी घोषणा देवून निषेध व्यक्त केला.