तालुक्यातील धार येथे २४ जुलै रोजी पिरबाबांचा उरूस… अमळनेर ताज्या घडामोडी तालुक्यातील धार येथे २४ जुलै रोजी पिरबाबांचा उरूस… amalner24news.in July 23, 2023 अमळनेर:- तालुक्यातील धार येथे पिरबाबांच उरूस दरवर्षी इस्लामी महिन्यातील मोहरमच्या चार व पाच तारखेला साजरा करण्यात येतो...Read More
कलाली येथे झालेल्या वादात दुसऱ्या गटाने ही केली पोलीसात तक्रार… अमळनेर ताज्या घडामोडी कलाली येथे झालेल्या वादात दुसऱ्या गटाने ही केली पोलीसात तक्रार… amalner24news.in July 23, 2023 अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे झालेल्या वादात आता दुसऱ्या गटातर्फे ही दोन जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली असून ॲट्रोसीटीसह...Read More
धार येथील ४५ वर्षीय इसमाने गळफास लावून घेत संपवली जीवनयात्रा… अमळनेर धार येथील ४५ वर्षीय इसमाने गळफास लावून घेत संपवली जीवनयात्रा… amalner24news.in July 22, 2023 अमळनेर:- तालुक्यातील धार येथील ४५ वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना काल दुपारच्या...Read More
रढावन येथे एकाचा विहिरीत बुडून तर देवळी शिवारात दुसऱ्याचा खदानीत बुडून मृत्यू… अमळनेर ताज्या घडामोडी रढावन येथे एकाचा विहिरीत बुडून तर देवळी शिवारात दुसऱ्याचा खदानीत बुडून मृत्यू… amalner24news.in July 22, 2023 अमळनेर:- तालुक्यातील रढावन येथील एका इसमाचा विहिरीत बुडून तर शहरातील चोपडा रोड भागातील दुसऱ्याचा खदानीत बुडून मृत्यू...Read More
डॉ. मयुरी विक्रांत पाटील पदव्युत्तर एमएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण… अमळनेर ताज्या घडामोडी डॉ. मयुरी विक्रांत पाटील पदव्युत्तर एमएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण… amalner24news.in July 22, 2023 अमळनेर:- येथील डॉ. मयुरी विक्रांत पाटील, ह्या पदव्युत्तर एमएस (स्त्रीरोगतज्ज्ञ) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे...Read More
अमळनेर लायन्स क्लबला विविध पुरस्कारांनी केले सन्मानित… अमळनेर ताज्या घडामोडी अमळनेर लायन्स क्लबला विविध पुरस्कारांनी केले सन्मानित… amalner24news.in July 22, 2023 योगेश मुंदडा यांच्या कार्यकाळात राबविले गेले विविध उपक्रम… अमळनेर:- अमळनेर लायन्स क्लबने २०२२-२३ या वर्षभरात सामाजिक, शैक्षणिक...Read More
अमळनेरात हॉटेल मालकानेच वेटरचा केला खून… अमळनेर ताज्या घडामोडी अमळनेरात हॉटेल मालकानेच वेटरचा केला खून… amalner24news.in July 22, 2023 सीसीटीव्हीतून तीन महिन्यांनी उघडकीस आला प्रकार… अमळनेर:- शहरातील एका हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून...Read More
शहरात सावत्र बापानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. अमळनेर ताज्या घडामोडी शहरात सावत्र बापानेच केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. amalner24news.in July 22, 2023 आईला मारण्याची देत असे धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल.. अमळनेर:- सावत्र बापानेच आईला मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर...Read More
इर्शाळगड भूस्खलन दुर्घटनेत मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष… अमळनेर ताज्या घडामोडी इर्शाळगड भूस्खलन दुर्घटनेत मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष… amalner24news.in July 21, 2023 घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील पहाटेच दाखल… अमळनेर:- रायगड जिल्हयातील खालापूर नजीक ईशाळगड येथे भूस्खलन...Read More
पाडळसरे येथील सागर कोळीचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान… अमळनेर ताज्या घडामोडी पाडळसरे येथील सागर कोळीचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान… amalner24news.in July 21, 2023 अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते व आदिवासी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सुखदेव कोळी यांच्या सामाजिक कार्याची...Read More