आंचलवाडी शिवारातून चोरट्यानी ५ हजार मीटर विद्युत तार नेली चोरून… Special News आंचलवाडी शिवारातून चोरट्यानी ५ हजार मीटर विद्युत तार नेली चोरून… amalner24news.in June 11, 2024 अमळनेर:- तालुक्यातील आंचलवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यानी २२ गाळ्यांमधून ५ हजार २८० मीटर विद्युत तार चोरून नेल्याची घटना...Read More
बेकायदेशीररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले… Special News बेकायदेशीररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले… amalner24news.in June 11, 2024 तीन गुरे व वाहनासह ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अमळनेर:- तालुक्यातील मारवड कडून अमळनेरकडे...Read More
६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या Special News ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या amalner24news.in June 11, 2024 अमळनेर:- तालुक्यातील अंतूर्ली येथील ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ११ रोजी घडली...Read More
खासदार स्मिता वाघांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत… Special News खासदार स्मिता वाघांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत… amalner24news.in June 11, 2024 अमळनेर:- जळगाव लोकसभेच्या नवनियुक्त खासदार श्रीमती स्मिता वाघ यांचे उद्या बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन होणार असून,खासदार...Read More
एन. टी. मुंदडा उच्च माध्यमिक विद्यालयातील कल्याणी चौधरीचे नीट परीक्षेत यश… Special News एन. टी. मुंदडा उच्च माध्यमिक विद्यालयातील कल्याणी चौधरीचे नीट परीक्षेत यश… amalner24news.in June 11, 2024 अमळनेर:- शहरातील एन टी मुंदडा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कल्याणी रतिलाल चौधरी हिने नीट परीक्षेत 720...Read More
प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ते तांबेपूरा ह्या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू Special News प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ते तांबेपूरा ह्या रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू amalner24news.in June 11, 2024 चिखलाने परिसरातील नागरिकांचे होताय हाल… अमळनेर:- येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र ते तांबेपूरा ह्या रस्त्याचे काम ठेकेदाराने ऐन...Read More
स्वखर्चाने केले नदीचे खोलीकरण, पहिल्याच पावसात जलसाठा… Special News स्वखर्चाने केले नदीचे खोलीकरण, पहिल्याच पावसात जलसाठा… amalner24news.in June 11, 2024 अमळनेर:- तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्यासाठी तसेच शेतीसाठी सिंचन करुन जमीनीच्या उत्पन्नात वाढ...Read More
नदीतून वाळू चोरू नका म्हणून सांगण्याचा आला राग… Special News नदीतून वाळू चोरू नका म्हणून सांगण्याचा आला राग… amalner24news.in June 11, 2024 वाळू वाहतुकदाराने एकाच्या डोक्यात मारली पावडी… अमळनेर:- बोरी नदीतून वाळू चोरू नका म्हणून सांगण्याचा राग आल्याने वाळू...Read More
तालुक्यातील दोन इसम बेपत्ता Special News तालुक्यातील दोन इसम बेपत्ता amalner24news.in June 11, 2024 अमळनेर:- तालुक्यातील दोन इसम बेपत्ता झाले असून पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पैलाड येथील भोई वाड्यातील...Read More
शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील विद्युत तारा नेल्या चोरून… Special News शेतशिवारातील विजेच्या खांबांवरील विद्युत तारा नेल्या चोरून… amalner24news.in June 11, 2024 कुऱ्हे बुद्रुक शिवारातील घटना, अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद… अमळनेर:- तालुक्यातील कुऱ्हे बुद्रुक येथील गट क्रमांक ४९ व...Read More