खून प्रकरणातील आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी Special News खून प्रकरणातील आरोपींना २७ पर्यंत पोलीस कोठडी amalner24news.in September 24, 2024 अमळनेर : महिलेच्या खून प्रकरणातील आरोपी नणंद व तिच्या प्रियकराला न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...Read More
पिळोदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी अनिल पवार Special News पिळोदे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी अनिल पवार amalner24news.in September 23, 2024 अमळनेर:- तालुक्यातील पिळोदे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व व्हॉईस चेअरमन पदाची निवडणुक झाली. यात चेअरमनपदी...Read More
अनुकंपाच्या नोकरीसाठी भावजयीचा केला खून… Special News अनुकंपाच्या नोकरीसाठी भावजयीचा केला खून… amalner24news.in September 23, 2024 अमळनेर:- अनुकंपाची नोकरी सुनेऐवजी आपल्याला मिळावी म्हणून नंदेने प्रियकराच्या मदतीने भावजयीचा खून केल्याची घटना २२ रोजी सकाळी ...Read More
जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीचा भगिनी मंडळ प्राथमिक शाळेत उपक्रम Special News जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीचा भगिनी मंडळ प्राथमिक शाळेत उपक्रम amalner24news.in September 23, 2024 अमळनेर:- येथील जायन्ट्स सप्ताह अंतर्गत दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी भगिनी मंडळ प्राथमिक शाळा अमळनेर येथे जायन्ट्स...Read More
आणखी एक लेक गेली सासरला!… Special News आणखी एक लेक गेली सासरला!… amalner24news.in September 23, 2024 महिला अन्याय विरोधी समितिच्या प्रयत्नास यश! अमळनेर:- येथील एल आय सी कॉलनीतील विद्या(नाव बदलले आहे) सुरत येथील...Read More
रेस्टलिंग स्पर्धेत संदीप सुरेश पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले Special News रेस्टलिंग स्पर्धेत संदीप सुरेश पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले amalner24news.in September 22, 2024 अमळनेर: बाराव्या राज्यस्तरीय प्रायग्रेशन एमएमए रेस्टलिंग स्पर्धेत अमळनेर (टाकरखेड्याचे) व छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे पैलवान संदीप सुरेश...Read More
कमी हमीभावामुळे शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद Special News कमी हमीभावामुळे शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद amalner24news.in September 22, 2024 अमळनेर : पावसाचा हवामान अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी घाई करत मका विक्रीला आणला मात्र आर्द्रता असल्याने कमी भाव...Read More
मशिदीवर गुलाल फेकल्याप्रकरणी एका मंडळाच्या अध्यक्षासह इतरांवर गुन्हा दाखल… Special News मशिदीवर गुलाल फेकल्याप्रकरणी एका मंडळाच्या अध्यक्षासह इतरांवर गुन्हा दाखल… amalner24news.in September 22, 2024 अमळनेर:- शहरातील एका मशिदीवर गुलाल फेकल्याप्रकरणी एका मंडळाच्या अध्यक्ष व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसाली...Read More
अमळनेरात जुलूसदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ??? Special News अमळनेरात जुलूसदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ??? amalner24news.in September 22, 2024 मिरवणूकीत अज्ञात इसमाने गावठी पिस्तुलने दोनवेळा केले फायर…खा. वाघांसह जमाव पोलिस ठाण्यात, समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल… अमळनेर: ईदनिमित्त...Read More
संतांची व महापुरुषांची भूमी असलेले अमळनेर आपल्याला सांभाळायचेय-डीवायएसपी सुनिल नंदवाळकर Special News संतांची व महापुरुषांची भूमी असलेले अमळनेर आपल्याला सांभाळायचेय-डीवायएसपी सुनिल नंदवाळकर amalner24news.in September 22, 2024 गणेशोत्सवात पत्रकारांच्या उपक्रमाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक अमळनेर-संतांची व महापुरुषांची भूमी असलेले अमळनेर शांतच हवे अशी...Read More