लाडशाखीय वाणी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल वाणी… Special News लाडशाखीय वाणी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल वाणी… amalner24news.in September 19, 2023 सन २०२३-२४ साठी नूतन कार्यकारिणीची निवड केली घोषित… अमळनेर:- येथील लाड शाखीय वाणी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल...Read More
मुडी प्र. डांगरी येथून ट्रॅक्टरची ट्रॉली चोरट्यांनी नेली चोरुन… Special News मुडी प्र. डांगरी येथून ट्रॅक्टरची ट्रॉली चोरट्यांनी नेली चोरुन… amalner24news.in September 19, 2023 मालकाच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद… अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील शेडमधून ४५ हजार रुपयांची ट्रॅक्टरची...Read More
अतिवृष्टी आणि पुरामुळे तालुक्यातील २६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान… Special News अतिवृष्टी आणि पुरामुळे तालुक्यातील २६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान… amalner24news.in September 19, 2023 तातडीने पंचनामे करून अहवाल मागविण्याचे मंत्र्यांनी दिले आदेश… अमळनेर:- आधी दुष्काळाने फटका दिल्यानंतर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने...Read More
महाराष्ट्राच्या काळ्या मातीत जन्मतो आणि राबतो तो म्हणजे मराठा:-मंत्री अनिल पाटील… Special News महाराष्ट्राच्या काळ्या मातीत जन्मतो आणि राबतो तो म्हणजे मराठा:-मंत्री अनिल पाटील… amalner24news.in September 18, 2023 मराठा समाजातर्फे गुणवंत व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न… अमळनेर:-महाराष्ट्राच्या काळ्या मातीत जन्मतो आणि या मातीत जो...Read More
खेडी सीम(प्र.ज.) येथील नवनियुक्त पोलीस पाटीलांचा सत्कार सोहळा संपन्न… Special News खेडी सीम(प्र.ज.) येथील नवनियुक्त पोलीस पाटीलांचा सत्कार सोहळा संपन्न… amalner24news.in September 18, 2023 अमळनेर:- तालुक्यातील खेडी सीम(प्र.ज) येथील पोलीस पाटील समाधान पाटील यांचा गृप ग्राम पंचायत, जनसुराज्य ग्रामविकास मंडळ, राजमुद्रा...Read More
खेडी व्यवहरदळे येथे श्री चक्रधर स्वामी अवतार दिन उत्साहात साजरा… Special News खेडी व्यवहरदळे येथे श्री चक्रधर स्वामी अवतार दिन उत्साहात साजरा… amalner24news.in September 18, 2023 अमळनेर:- तालुक्यातील खेडी व्यवहरदळे येथे श्री चक्रधर स्वामी अवतार दिन व श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त...Read More
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पाठलाग करीत पकडले… Special News मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पाठलाग करीत पकडले… amalner24news.in September 18, 2023 ग्रामपंचायतीत कोंडत केले पोलिसांच्या हवाली, बाम्हणे येथील घटना… अमळनेर:- मद्यधुंद अवस्थेत चारचाकी गाडी चालवून म्हशीला टक्कर देवून...Read More
तापी नदीला महापुर, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा… Special News तापी नदीला महापुर, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा… amalner24news.in September 17, 2023 तहसीलदारांनी सावखेडा निमगव्हाण पुलावर भेट देत केली पाहणी… अमळनेर:- गेल्या दोन तीन दिवसापासुन तापी नदीच्या उगमस्थानावर सुरु...Read More
आजपासून कृष्णा हॉस्पिटल अमळनेरकरांच्या सेवेत होणार रुजू… Special News आजपासून कृष्णा हॉस्पिटल अमळनेरकरांच्या सेवेत होणार रुजू… amalner24news.in September 16, 2023 अमळनेर:- शहरातील मध्यवर्ती भागात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. निखिल पाटील व डॉ. विद्या पाटील अमळनेरकरांच्या सेवेत दाखल...Read More
भरधाव वेगाने जाणारा वंडर सिमेंटचा कंटेनर घुसला घरात… Special News भरधाव वेगाने जाणारा वंडर सिमेंटचा कंटेनर घुसला घरात… amalner24news.in September 16, 2023 अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे भरधाव वेगाने जाणारा वंडर सिमेंट कंपनीचा कंटेनर रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना दिनांक १५...Read More