मेडिकलवर औषधी घेण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले… Special News मेडिकलवर औषधी घेण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले… amalner24news.in August 17, 2024 अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी...Read More
डांगर बु. येथे कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी अर्थसहाय्य अर्ज नोंदणी अभियान संपन्न Special News डांगर बु. येथे कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकरी अर्थसहाय्य अर्ज नोंदणी अभियान संपन्न amalner24news.in August 17, 2024 अमळनेर:- तालुक्यातील डांगर बु. येथे स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट २०२४ रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अमळनेर व ग्रामपंचायत...Read More
अमळनेरात सर्व वैद्यकीय सेवा आज बंद Special News अमळनेरात सर्व वैद्यकीय सेवा आज बंद amalner24news.in August 17, 2024 आयएमए व निमा संघटना सहभागी अमळनेर-इंडियन मेडिकल असोसिएशन आणि निमा संघटना अमळनेरच्या वतीने सर्व वैद्यकीय सेवा बंदचे...Read More
मांडळ येथे पांझरा नदीतून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले… Special News मांडळ येथे पांझरा नदीतून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडले… amalner24news.in August 17, 2024 मारवड पोलिसांनी केला १३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे पांझरा नदीतून वाळू वाहतूक करणारे तीन...Read More
नियमित कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकावण्याचा दिला मान… Special News नियमित कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकावण्याचा दिला मान… amalner24news.in August 16, 2024 अमळनेर:- तालुक्यातील गांधली येथे नियमित कर भरणा करणाऱ्या दोन ग्रामस्थांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकावण्याचा मान देण्यात आला. गांधली...Read More
गोवर्धन येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबविले लोकोपयोगी उपक्रम Special News गोवर्धन येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राबविले लोकोपयोगी उपक्रम amalner24news.in August 16, 2024 अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. गोवर्धन जिल्हा परिषद मराठी...Read More
शिरसाळे येथील बँक ऑफ बडोदा शाखेला लागली आग… Special News शिरसाळे येथील बँक ऑफ बडोदा शाखेला लागली आग… amalner24news.in August 16, 2024 तात्काळ आग विझवल्याने टळले मोठे नुकसान… अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील बँक ऑफ बडोदा शाखेला १४ रोजी पहाटे...Read More
बांधकाम साईटवर विजेचा धक्का लागल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू Special News बांधकाम साईटवर विजेचा धक्का लागल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू amalner24news.in August 14, 2024 अमळनेर:- शहरातील डी डी नगर भागातील एका व्यावसायिकाच्या बांधकामाच्या साईटवर पाण्याच्या मोटरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून...Read More
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर Special News राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी जाहीर amalner24news.in August 14, 2024 अमळनेर-तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली. माजी नगराध्यक्षा सौ...Read More
घर नावावर करून देत नाही म्हणून वृद्धाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न Special News घर नावावर करून देत नाही म्हणून वृद्धाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न amalner24news.in August 14, 2024 अमळनेर:- घर नावावर करून देत नाही म्हणून एका वृद्धाला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब जखमी...Read More