होम मतदानाला गैरहजर असलेल्या २३ पैकी ३ मतदारांनी ९ रोजी केले मतदान… Special News होम मतदानाला गैरहजर असलेल्या २३ पैकी ३ मतदारांनी ९ रोजी केले मतदान… amalner24news.in May 10, 2024 अमळनेर:- होम मतदानाला गैरहजर असलेल्या २३ पैकी ३ मतदारांनी ९ रोजी होम मतदान केले असल्याची माहिती उपविभागीय...Read More
सोमवारी १३ मे रोजी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्याचे आदेश… Special News सोमवारी १३ मे रोजी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्याचे आदेश… amalner24news.in May 10, 2024 अमळनेर:- येत्या सोमवारी १३ मे रोजी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरवण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश...Read More
रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर दिली परवानगी.. Special News रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर दिली परवानगी.. amalner24news.in May 10, 2024 शासनाकडून ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर… अमळनेर:- रब्बी हंगामाच्या ज्वारी खरेदीला शासनाने अखेर परवानगी...Read More
रस्तावर बंद पडलेल्या चारचाकीची तपासणी करणाऱ्या चालकाला उडविले… Special News रस्तावर बंद पडलेल्या चारचाकीची तपासणी करणाऱ्या चालकाला उडविले… amalner24news.in May 10, 2024 मोटरसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल… अमळनेर:- रस्तावर बंद पडलेल्या चारचाकी वाहनाचा डिझेल नॉब तपासण्यासाठी उतरलेल्या चालकाला...Read More
संविधानाची मोडतोड केली जातेय, मतदान करतांना लोकशाही व संविधान विसरू नये… Special News संविधानाची मोडतोड केली जातेय, मतदान करतांना लोकशाही व संविधान विसरू नये… amalner24news.in May 10, 2024 डॉ.विश्वंभर चौधरी व ॲड.असिम सरोदे यांचे प्रतिपादन, निर्भय बनो सभेला हजारोंची उपस्थिती.. अमळनेर:- “मोदींना महागाई आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण...Read More
आज स्तंभारोपण व ध्वजारोहनाने होणार यात्रोत्सवाचा शुभारंभ… Special News आज स्तंभारोपण व ध्वजारोहनाने होणार यात्रोत्सवाचा शुभारंभ… amalner24news.in May 10, 2024 19 मे ला रथोत्सव व 23 रोजी होणार पालखी सोहळ्याचे आयोजन… अमळनेर:- सालाबाद प्रमाणे यंदाही विठ्ठल रुक्मिणी...Read More
सात्री येथील ४८ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू… Special News सात्री येथील ४८ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू… amalner24news.in May 10, 2024 अमळनेर:- तालुक्यातील सात्री येथील श्याम हिरकण भिल (वय ४८) याचा शेतात काम करताना उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समजते....Read More
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात “तारीख तेरा मतदान मेरा” उपक्रमाचे आयोजन… Special News औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात “तारीख तेरा मतदान मेरा” उपक्रमाचे आयोजन… amalner24news.in May 10, 2024 अमळनेर:- येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पी. सी. भांडारकर व स्व. प्रा.र. का. केले औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात,...Read More
अमळगाव ते जळोद रस्त्यावर पत्त्यांच्या अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री केली कारवाई… Special News अमळगाव ते जळोद रस्त्यावर पत्त्यांच्या अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री केली कारवाई… amalner24news.in May 10, 2024 अमळनेर:- तालुक्यातील अमळगावजवळ पत्त्यांच्या अड्ड्यावर मारवड पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई करत मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे....Read More
कै.बहिणाबाई सार्वजनिक वाचनालयातर्फे धार येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न… Special News कै.बहिणाबाई सार्वजनिक वाचनालयातर्फे धार येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर संपन्न… amalner24news.in May 10, 2024 अमळनेर:- तालुक्यातील धार येथे कै.बहिणाबाई सार्वजनिक वाचनालयातर्फे मोफत नेत्रतपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. ०८ मे रोजी...Read More